SCHOOL CHALE HUM

SCHOOL CHALE HUM
Educational blog

blog

animated-school-image-0043
नमस्कार शिक्षक बंधुनो माझ्या BLOG वरुन आपल्याला विविध महत्वपुर्ण लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक च्या माध्यमातुन तुम्ही विविध संकेतस्थळांना भेटी देऊ शकता व माहिती घेऊ शकता.

शालेय अभिलेखे

शालेय अभिलेखे


  • शालेय अभिलेखे जतन करावयाचा कालावधी

क्र
अभिलेखाचे नांव
अभिलेखाचा प्रकार
केव्हापासून उपलब्ध आहेत?
1
जनरल रजिस्टर
कायम
2
डेडस्टॉक रजिस्टर

3
महत्वाची परिपत्रके व आदेश फार्इल

4
लॉगबुक

5
सशिअ कीर्द,खतावणी,हिशोब तपशिल कागदपत्रे
30 वर्षे
6
सादील कीर्द,खतावणी,हिशोब तपशिल कागदपत्रे

7
बटवडे पत्रक

8
वार्षिक तपासणी अहवाल

9
सांख्यिकी माहितीपत्रके

10
विद्यार्थी संचयी नोंदपत्रक

11
दाखले फार्इल
क – 1
10 वर्षे
12
शाळा सोडल्याचा दाखला स्थलप्रत
क – 1

13
मुलांची हजेरी
क – 1

14
शिक्षक हजेरी
क – 1

15
आवकजावक कागदपत्र फार्इल
क – 1

16
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवही
क – 1

17
आवक बारनिशी
क – 2
वर्षे
18
जावक बारनिशी
क – 2

19
शाळा व्यवस्थापन समिती इतिवॄत्त नोंदवही
क – 2

20
पालक शिक्षक संघ इतिवॄत्त नोंदवही
क – 2

21
माता पालक संघ इतिवॄत्त नोंदवही
क – 2

22
शालेय पोषण आहार फार्इल्स व हिशेब रजिस्टरे
क – 2

23
मूल्यमापन निकालपत्रके व उत्तरपत्रिका
18 महिने
24
शिक्षकांचे किरकोळ रजेचे अर्ज

1)चार्ज देतेवेळी ताब्यात दिलेली विद्यार्थी संदर्भातील रजिस्टरे
क्र
रजिस्टरचे नांव
नग
केव्हापासून उपलब्ध आहेत?
1
जनरल रजिस्टर


2
मुलांची हजेरी


3
शाळा सोडल्याचे दाखला रजिस्टर


4
शिष्यवॄत्ती वाटप रजिस्टर


5
उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर


6
अल्पसंख्यांक विद्यार्थी पालकांचा प्रोत्साहन भत्ता वाटप रजिस्टर


7
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवही


8
विद्यार्थी संचयी नोंदपत्रक


9
सा.फु.द.पा.शिष्यवॄत्ती(जि.प.) वाटप रजिस्टर


10
अल्पसंख्यांक विद्यार्थी शिष्यवॄत्ती वाटप रजिस्टर


11
समाजकल्याण गुणवत्ता शिष्यवॄत्ती वाटप रजिस्टर


12
अस्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवॄत्ती वाटप रजिस्टर


13
अपंग विद्यार्थी  शिष्यवॄत्ती वाटप रजिस्टर


14
मोफत गणवेश लेखन साहित्य वाटप रजिस्टर


15
मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्यायपुस्तिका वाटप रजिस्टर


16
सावित्रिबार्इ फुले शिष्यवॄत्ती(स.कल्याण) वाटप रजिस्टर


17
शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्मा


18
विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोधपत्रिका


19
शालेय मंत्रिमंडळ (बालसभा) रजिस्टर


20
विद्यार्थी वाचनालय रजिस्टर


21
विद्यार्थी उपस्थिती दैनिक गोषवारा रजिस्टर


2)चार्ज देतेवेळी ताब्यात दिलेली मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील रजिस्टरे
क्र
रजिस्टरचे नांव
नग
केव्हापासून उपलब्ध आहेत?
1
शिक्षक हजेरी


2
शैक्षणिक साहित्य नोंद रजिस्टर


3
ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिस्टर


4
मुख्याध्यापक ला^गबुक


5
शिक्षक सूचना वही


6
शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर


7
शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर


8
पटनोंदणी सर्वेक्षण रजिस्टर


9
पालक भेट रजिस्टर


10
परिपाठ नोंद वही


11
सहशालेय उपक्रम नोंद रजिस्टर


12
विद्युत उपकरण वापर रजिस्टर


13
ग्रंथालय नोंदवही


14
लेट मस्टर


15
खेळाच्या साहित्याची नोंदवही


16
शाळेला प्राप्त पारितोषिक नोंद रजिस्टर


17
नियतकालिक वितरण पत्रकाची नोंदवही


18
नेमणूक,बदली,रूजू अहवाल नोंदवही


19
भविष्य निर्वाह निधी नोंद रजिस्टर


20
आवक रजिस्टर


21
जावक रजिस्टर


22
शाळा व्यवस्थापन समिती इतिवॄत्त रजिस्टर


23
शिक्षक पालक संघ इतिवॄत्त रजिस्टर


2)चार्ज देतेवेळी ताब्यात दिलेली मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील रजिस्टरे

क्र
रजिस्टरचे नांव
नग
केव्हापासून उपलब्ध आहेत?
26
माता पालक संघ इतिवॄत्त रजिस्टर


27
पदभार देवघेव रजिस्टर


28
शाळा विकास आराखडा


29
जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली


30
हालचाल रजिस्टर


31
अभिप्राय रजिस्टर(अ)


32
अभिप्राय रजिस्टर(ब)


33
शिक्षक/मुख्याध्यापक संचिका


34
 शिक्षक सहविचार सभा रजिस्टर


35
अल्पभाषिक रजिस्टर


36
सांस्कॄतिक कार्यक्रम नोंद रजिस्टर


37
केंद्रप्रमुख सूचना वही


38
मुख्याध्यापक सूचना वही


39
केंद्रसंमेलन इतिवॄत्त रजिस्टर


40
परिक्षा नियोजन रजिस्टर


41
अतिरिक्त पूरक मार्गदर्शन रजिस्टर


42
दारिद्रयरेषेखालिल मुलांचे रजिस्टर


43
सामुदायिक काम नोंद रजिस्टर


44
शालेय कामकाज नियोजन रजिस्टर


45
स्थावर मालमत्ता रजिस्टर


46
दूरध्वनी,फॅक्स,संदेश रजिस्टर


47
शालेय पोषण आहार कामगार हजेरी


48
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रश्नपेढी


49
गळती रजिस्टर


50
आर्थिक जमाखर्च अभिलेखे


3)चार्ज देतेवेळी ताब्यात दिलेल्या शालेय फार्इल्स
क्र
फार्इलचे नांव
नग
केव्हापासून उपलब्ध आहेत?
1
विद्यार्थी प्रगतीपत्रक


2
शिक्षक माहिती फार्इल


3
शिक्षक रजा फार्इल


4
आयकर विवरणपत्र फार्इल


5
माहिती अधिकार फार्इल


6
वार्षिक तपासणी फार्इल


7
शासकीय आदेश/परिपत्रक फार्इल


8
मासिक अहवाल फार्इल(मासिक पत्रक,शिक्षक माहिती व संकलित अहवाल)


9
अल्पबचत फार्इल


10
शैक्षणिक उठाव फार्इल


11
वॄक्षारोपण अहवाल फार्इल


12
उपस्थिती भत्ता फार्इल


13
शालेय पोषण आहार मागणीपत्रक फार्इल


14
शालेय पोषण आहार पावत्या फार्इल


15
सा.फु.द.पा.योजना फार्इल – दात्यांच्या नावांसह


16
शिष्यवॄत्ती फार्इल


17
इमारत विषयक कागदपत्र फार्इल


18
निर्लेखित साहित्य यादी फार्इल


19
वैद्यकिय तपासणी अहवाल


20
स्थलप्रत कागदपत्र फार्इल


21
पटनोंदणी अहवाल फार्इल


22
शाळाबाह्म परिक्षा फार्इल


23
सशिअ अनुदान परिपत्रक फार्इल


24
स्वच्छता अभियान


25
माझी समॄद्ध शाळा 300 गुण मूल्यमापन फार्इल


26
गुणवत्ता विकास प्रपत्रे फार्इल


27
गुणवत्ता विकास 200 गुण स्वयंमूल्यमापन फार्इल



No comments:

Post a Comment