SCHOOL CHALE HUM

SCHOOL CHALE HUM
Educational blog

blog

animated-school-image-0043
नमस्कार शिक्षक बंधुनो माझ्या BLOG वरुन आपल्याला विविध महत्वपुर्ण लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक च्या माध्यमातुन तुम्ही विविध संकेतस्थळांना भेटी देऊ शकता व माहिती घेऊ शकता.

स्वच्छतेवर घोषवाक्ये

1) गाडगेबाबांचा एकच मंत्रस्वच्छतेचे जाणा तंत्र.
2) स्वच्छता आली अंगणातसमाज का अंधारात.
3) सुरक्षित साधन पाण्याचे , महत्व पटवा हातपंपाचे.
4) हगवण , अतिसार रोगाचा प्रसार ,हे तर दूषित पाण्याचे प्रहार.
5) उघड्यावर शौचास बासु नकारोगांना आमंत्रण देऊ नका.
6) पाणी म्हणजे जीवनहेच आपले स्पंदन.
7) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरुआरोग्य आपले निरोगी बनवू.
8) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवाडासांची अंडी पळवुन लावा.
9) पिण्यासाठी हवे शुध्द पाणीनाहीतर होईल आरोग्याची हानी.
10) नका बसु उघड्यावर संडासाला ,संधि मिळेल रोगाराई पसरण्याला.
11) सांडपाण्याची योग्य विल्हेवाटगावात येईल आरोग्याची पहाट.
12) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे , दूषित करू नका तुमच्या हाताने.
13) स्वच्छता  शुद्ध पाणी हे आहे तंत्र , ग्रामिण आरोग्याचा हाचकानमंत्र.
14) ज्याचे घरी सदैव स्वच्छतानांदेल तेथे आरोग्य सुबता.
15) रंग भगवा त्यागाचामार्ग स्विकारू स्वच्छतेचा.
16) पाणी शुद्धिकरण नियमित करूसर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
17) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ूसर्व रोगराईना दूर पळवू .
18) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृतीदेईल सामाजिक आरोग्याला गती.
19) " स्वच्छतामाणसाचे आत्मदर्शन घडविते.
20) वैयक्तिक स्वच्छतेची महतीरोगापासुन मिळेल मुक्ति.
21) हातात मोबाईल घरात फोन , उघड्यावर शौचाला बसलयं कोण.
22) जेवणापूर्वी धुवा हातजेवणानंतर धुवा दात.
23) नखे कापा बोटाची  , नाही होणार व्याधि पोटाची.
24) असेल दृष्टी , तर दिसेल स्वच्छ सृष्टि.
25) संडास बांधा घरोघरी , आरोग्य नांदेल त्याच्या दारी.
26) सांडपाण्याला आळा  , रोगाराई टाळा.
27) स्वच्छ सुंदर परिसर ,  जीवन निरोगी निरंतर.
28)  स्वच्छ शाळा करा हातांनी , सुंदर गाणी गाऊ मुखांनी.
29) स्वच्छ सुंदर परिसरातुच , सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.
30) गावकरी मिळुन एक काम करूशौचालयाचा वापर करू.
31) शौचालय असेल जेथे , खरी प्रतिष्ठा येईल तेथे.
32) संडास बांधण्या नाही म्हणू नयेशौचाला लोटा घेऊन जाऊ नये.
33) आधी केले मग सांगितले , आधी आपल्या घरी शौचालय बांधले.
34) स्वच्छ घर , सुंदर परिसर , शोचखड्याचा करुया वापर.
35) कचरा कुंडिचा वापर करू , सुंदर परिसर निर्माण करू

No comments:

Post a Comment