SCHOOL CHALE HUM

SCHOOL CHALE HUM
Educational blog

blog

animated-school-image-0043
नमस्कार शिक्षक बंधुनो माझ्या BLOG वरुन आपल्याला विविध महत्वपुर्ण लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक च्या माध्यमातुन तुम्ही विविध संकेतस्थळांना भेटी देऊ शकता व माहिती घेऊ शकता.

ONLINE TEST

                                   परिसर अभ्यास 

परिसर अभ्यास

सर्व विद्यार्थ्यांना @ BEST OF LUCK STUDENTS @ सचिन शिंदे.

  1. मडके कोण बनवतो?

  2. न्हावी
    कुभार
    मुर्तिकार

  3. पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात?

  4. घर
    पोळे
    घरटे

  5. कापड कोणत्या पिकापासुन बनवतात?

  6. ज्वारी
    कापूस
    तांदूळ

  7. चपला कशापासुन बनतात?

  8. चमडे
    कापूस
    ताग

  9. असा कोणता प्राणी आहे जो पाण्यात व जमिनीवर ही राहतो?

  10. मासा
    ससा
    कासव

  11. कोंबडयाच्या घराला काय म्हणतात?

  12. खुराडे
    तबेला
    पोळे

  13. कोणता पक्षी सुरेख घरटे बांधतो?

  14. चिमणी
    सुगरण
    पोपट

  15. आगगाडीचे इंजिन इकडे तिकडे जाते सजीव का निर्जीव ते सांगा?

  16. निर्जीव
    सजीव
    दोन्ही

  17. कोणता प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतो?

  18. मोर
    हरीण
    साप

  19. आपल्या राज्याची राजधानी कोणती?

  20. नागपुर
    मुबंई
    पुणे

यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!!!!

No comments:

Post a Comment